|| पुरातन कालीन श्री रामवरदायिनी मंदिर चोरवणे ||
तांब्रपट हे एक प्राचीन संस्कृती परंपरा जपणारे लेख असून , याचा उपयोग तत्कालीन शासक आपला आदेश, नियम लिहून ठेवण्या साठी वापरत वरील तांब्रपट मुघल साम्राजाचे असून प्राचीन फार्शीयन उद्दु भाषेतील आहे. तत्कालीन शासक रामराजे, विजापूर येथील गाजीअली यांनी सारा वसुल करण्यासाठी दिलेला फर्मान आहे. हे देवीच्या प्राचीन खजिन्याचा एक भाग होता.
श्री सुरेश रामजी शिंदे, अध्यक्ष ग्रामविकास मंडळ चोरवणे मुंबई (मर्या.)
ई मेल : suresh@nfplonline.com
फोन :९९६७६८९७४५